MH News Reporter Desk

spot_img

MH News Reporter Desk

LATUR : शेतकऱ्यांचा रास्ता रोको! लातूर-नांदेड महामार्गावर वाहतूक ठप्प !

Desk | latur लातूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. लातूर-नांदेड महामार्गावरील सांगवी सुनेगाव परिसरात...

AMRAVATI : MPSC परीक्षा प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचे प्रश्न अमरावतीत मोठीनाराजी

Desk | Amravati महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या...

GADCHIROLI : कोलपल्लीमध्ये अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; ..

Desk | Gadchiroli तालुक्यातील कोलपल्ली येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला. १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध...

BHANDARA : भंडारा में ट्रैक्टर मोर्चे की तैयारी, धान किसानों ने उठाई मांग !

Desk | bhandra पूर्व विदर्भ के धान उत्पादक किसानों के लिए भारतीय किसान संघ का आंदोलन; 5 अक्टूबर को साकोली में ट्रैक्टर मोर्चा भंडारा...

NAGPUR : नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक; ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची घोषणा

Desk | Nagpur जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा, या मागणीसाठी ओबीसी संघटनांनी आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी नेते, पदाधिकारी आणि...

BULDHANA : कंटेनर ने बाइक को मारी जोरदार टक्कर, मां-बेटे की मौत !

Desk | buldhana बुलढाना में जेष्ठ गौरी पूजन से पहले दर्दनाक सड़क हादसा, कंटेनर-बाइक की टक्कर में मां-बेटे की मौत बुलढाना: जेष्ठ गौरी पूजन...

AMRAVATI : इलेक्ट्रिक वायर चोरीप्रकरणी तिघांना ताब्यात; मुद्देमालही जप्त !

Desk | amravati अमरावती : कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामाच्या ठिकाणावरून इलेक्ट्रिक फिटिंगचे वायर चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले...

WARDHA : बस बायपासने पुढे जाते, विद्यार्थी शाळेत उशिराकेळझरमध्ये संताप

Desk | Wardha शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने केळझर परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेच्या वेळेत एसटी बस गावात...